रोमकरांस 8:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे; कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 कारण असे लिहिले आहे: “तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो, वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.” Faic an caibideil |