रोमकरांस 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूती वेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे. Faic an caibideil |