रोमकरांस 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे. Faic an caibideil |