रोमकरांस 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो. Faic an caibideil |