रोमकरांस 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तरीपण नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तर मग नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, न्याय्य व चांगली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 वास्तविक नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, न्याययुक्त आणि उत्तम आहेत. Faic an caibideil |