रोमकरांस 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पापाने आज्ञांच्या योगे गैरफायदा घेऊन मला फसविले, आणि आज्ञांच्या द्वारे मला ठार मारले. Faic an caibideil |