रोमकरांस 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधुजनहो, (नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे) मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूंनो, (नियमशास्त्राची माहीती असणार्यांशी मी बोलत आहे) मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधुजनहो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यतच नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांना नियमशास्त्र माहीत आहे, त्यांच्याबरोबर मी बोलतो, एखादी व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राचे प्रभुत्व तिच्यावर राहते हे तुम्हाला समजत नाही काय? Faic an caibideil |