रोमकरांस 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे. Faic an caibideil |