रोमकरांस 4:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांना आपल्या पापांसाठी मरणाच्या स्वाधीन करण्यात आले आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठविले गेले. Faic an caibideil |