रोमकरांस 3:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व सुंता न झालेल्यांना तशाच विश्वासाद्वारे नीतिमान ठरवील, तर तो यहुदीतरांचाही देव आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात. Faic an caibideil |