रोमकरांस 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; Faic an caibideil |