रोमकरांस 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते. Faic an caibideil |