रोमकरांस 16:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 माझे नातेवाईक व सोबतीचे तुरुंगवासी अंद्रोनीक व युनिया ह्यांना शुभेच्छा कळवा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते. Faic an caibideil |