रोमकरांस 16:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 माझे व ख्रिस्तमंडळीतील सर्वांचे आतिथ्य करणारा गायस ह्याच्या तुम्हांला शुभेच्छा. नगराचा खजिनदार एरास्त व आमचा बंधू क्वर्त हे तुम्हांला शुभेच्छा पाठवतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 गायस, जो माझे आणि इथे त्याच्या घरी जमणाऱ्या मंडळीचे आदरातिथ्य करतो, तो तुम्हाला त्याच्या सदिच्छा कळवितो. या शहराचा खजिनदार एरास्त, तसेच आपला विश्वासू बंधू क्किर्त यांच्याही तुम्हाला सदिच्छा. Faic an caibideil |