रोमकरांस 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 माझा सहकारी तीमथ्य व माझे यहुदी बंधू लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला शुभेच्छा देतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 माझा सहकारी तीमथ्य, तसेच माझे नातेवाईक लूक्य, यासोन आणि सोसिपतेर, हे तुम्हाला आपल्या सदिच्छा कळवीत आहेत. Faic an caibideil |