रोमकरांस 16:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्या सर्व पवित्र जनांस सलाम द्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना शुभेच्छा कळवा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 फिललग, युलिया, नीरिय व त्याची बहीण, ओलुंपास, व त्यांच्या बरोबरच्या सर्व पवित्र जणांना सदिच्छा कळवा. Faic an caibideil |