रोमकरांस 15:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि पुन्हा तो म्हणतो की, ‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 यहुदीतरांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा! धर्मशास्त्रात असे पुन्हा म्हटले आहे: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.” Faic an caibideil |