रोमकरांस 14:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ख्रिस्त ह्यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. Faic an caibideil |