रोमकरांस 12:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुमचा छळ करणार्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या. Faic an caibideil |