रोमकरांस 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की, ‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा, आणि अडथळा व प्रतिफळ होवो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 दावीददेखील म्हणतो: त्यांचे सण त्यांना फास व सापळा, अडखळण व शिक्षा असे होवोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो. Faic an caibideil |