रोमकरांस 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, ह्यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे. Faic an caibideil |