रोमकरांस 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 व दिव्य पावित्र्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा घोषित करण्यात आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले. Faic an caibideil |