रोमकरांस 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, कारण देवाविषयी मिळविता येण्यासारखे ज्ञान त्यांना स्पष्ट दिसून येते; देवाने स्वतः ते त्यांना दाखवून दिले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परमेश्वराविषयी जे कळले पाहिजे ते त्यांना प्रकट झाले आहे; स्वतः परमेश्वरानेच त्यांना ते प्रकट केले आहे. Faic an caibideil |