प्रकटी 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांना असे सांगण्यात आले की, ‘पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला’ उपद्रव करू नये; तर ज्या माणसांच्या ‘कपाळांवर’ देवाचा ‘शिक्का’ नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यांना असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका; परंतु ज्या मनुष्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यांना असे सांगण्यात आले होते की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पृथ्वीवरील गवत, वनस्पती किंवा झाडेझुडूपे, यांना उपद्रव न करता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगण्यात आले होते. Faic an caibideil |