प्रकटी 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे; त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांनाही डोकी आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते उपद्रव करतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात. Faic an caibideil |