प्रकटी 9:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्यांच्या तोंडांतून निघणार्या अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे जिवे मारली गेली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांच्या तोंडांतून निघणारे अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे ठार मारली गेली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली. Faic an caibideil |