प्रकटी 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे ठार मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले. Faic an caibideil |