Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शिमोन वंशातून 12,000; लेवी वंशातून 12,000; इस्साखार वंशातून 12,000;

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 7:7
14 Iomraidhean Croise  

ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले.


लेआ म्हणाली, “मी आपली दासी माझ्या नवर्‍याला दिली म्हणून देवाने मला हे वेतन दिले आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘इस्साखार’ ठेवले.


लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.


तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील; तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल.


शिमोन व लेवी हे भाऊ आहेत; त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत.


लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;


मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्राएली पुरुषाचे नाव जिम्री होते. हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलांच्या घराण्यातील सरदार होता.


ही शिमोनी कुळे; ह्यांचे बावीस हजार दोनशे लोक भरले.


दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली; यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.


चौथी चिठ्ठी इस्साखाराची म्हणजे इस्साखाराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.


आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर;


जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामिन वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला.


यहूदा आपला भाऊ शिमोन ह्याला म्हणाला, “माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू; तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन;” तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan