प्रकटी 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहूदा वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला; रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5-8 प्रत्येक वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. इस्त्राएली लोकांचे बारा वंश पुढीलप्रमाणे: यहुदा, रऊबेन, गाद, आशेर, नफताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इस्साखार, जबुलून, योसेफ व बन्यामीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यहूदाह वंशातून 12,000; रऊबेन वंशातून 12,000; गाद वंशातून 12,000; Faic an caibideil |