प्रकटी 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दि ह्या रत्नांसारखा होता. ‘राजासनाभोवती’ दिसण्यात पाचूसारखे ‘मेघधनुष्य होते.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि राजासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याचे मुख सूर्यकांत व सादा रत्नांसारखे चमकत होते. राजासनाभोवती सर्वत्र पाचूच्या रंगासारखे मेघधनुष्य होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि जो तिथे बसला होता तो हिर्यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते; Faic an caibideil |