प्रकटी 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते! Faic an caibideil |