प्रकटी 21:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्या नगरीत माझ्या पाहण्यात मंदिर आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरू हेच तिचे मंदिर होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते. Faic an caibideil |