प्रकटी 21:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्मराग अशा रत्नांचे ते होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 पाचवी गोमेद, सहावी सादा, सातवी स्वर्णमणी, आठवी वैदूर्य, नववी पुष्कराज, दहावी सोनलसणी, अकरावी धूम्रकांत व बारावी चंद्रकांत अशा रत्नांच्या होत्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता. Faic an caibideil |