प्रकटी 21:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा ‘बोरू’ होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा बोरू होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 जो माझ्याबरोबर बोलत होता त्या देवदूताजवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याची काठी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नगरी, वेशी व तटबंदी यांचे मोजमाप घेण्यासाठी देवदूताच्या हातामध्ये सोन्याची एक मोजकाठी होती. Faic an caibideil |