Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 20:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ती हजार वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जेव्हा ती हजार वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 ती हजार वर्षे पूर्ण झाल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 हा हजार वर्षांचा काळ संपल्यावर सैतानाला तुरुंगातून सोडण्यात येईल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 20:7
2 Iomraidhean Croise  

त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;


तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan