प्रकटी 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही : ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी दुधारी तलवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 पर्गम येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो - Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात: Faic an caibideil |