प्रकटी 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आपण आनंद करू व उ्रास करू व त्याचा गौरव करू कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजविले आहे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे. Faic an caibideil |