प्रकटी 18:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील, मरी, शोक आणि दुष्काळ. ती अग्नीने पुरी जळून जाईल; कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव सामर्थ्यशाली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे रोगराई, शोक व दुष्काळ एका दिवशीच येतील आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल. कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभू देव सामर्थ्यवान आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणूनच तिला मरण, शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील. अग्नीने तिला जाळून टाकण्यात येईल. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहेत. Faic an caibideil |