प्रकटी 18:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तिच्या साहाय्याने धनवान झालेले व्यापारी रडत व शोक करीत, तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील. Faic an caibideil |