प्रकटी 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तिच्या कपाळावर “महान बाबेल, वेश्यांची व पृथ्वीवरील विकृतीची आई”, हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: महान बाबिलोन, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची माता. Faic an caibideil |