प्रकटी 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांचे सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देण्यात त्यांच्यात ऐक्य आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील. Faic an caibideil |