प्रकटी 16:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्यानंतर सातव्या देवदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा उच्च वाणी मंदिरातील राजासनापासून निघाली, ती म्हणाली: “झाले!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!” Faic an caibideil |