प्रकटी 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास तोंड सोडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याने देवनिंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास सुरुवात केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्या सर्वांची निंदा करीत राहिला. Faic an caibideil |