प्रकटी 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे दोन ऑलिव्ह वृक्ष व दोन समया हे ते साक्षीदार आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असलेले दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत. Faic an caibideil |