प्रकटी 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर काठीसारखा एक ‘बोरू’ कोणीएकाने मला दिला, आणि म्हटले : “ऊठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर काठीसारखी एक मोजपट्टी मला देण्यात आली व सांगण्यात आले, “जा, देवाचे मंदिर, वेदी ह्यांचे माप घे आणि तिथे उपासना करणाऱ्यांची गणती कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे. Faic an caibideil |