प्रकटी 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याच्या हातात एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याच्या हाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला. Faic an caibideil |