प्रकटी 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा ते मला म्हणाले, “अनेक ‘लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू’ पुन्हा ‘संदेश दिला पाहिजेस.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तेव्हा मला सांगण्यात आले की, अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे ह्यांना तू पुन्हा देवाचा संदेश दिला पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा मला सांगण्यात आले, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.” Faic an caibideil |