प्रकटी 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि आपल्याला ‘राज्य’ आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी ‘याजक’ असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक बनविले त्यास गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत, आमेन. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि ज्याने आपल्याला आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजकांचे राज्य असे तयार केले आहे, त्या येशू ख्रिस्ताला वैभव व सामर्थ्य युगानुयुगे असोत, आमेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि ज्या येशूंनी परमेश्वराची व त्यांच्या पित्याची सेवा करण्यासाठी आमची त्यांचे राज्य व याजक म्हणून निवड केली आहे, त्यांना सदासर्वकाळ गौरव व सामर्थ्य असो! आमेन. Faic an caibideil |