प्रकटी 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. Faic an caibideil |