स्तोत्रसंहिता 99:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले; त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले. Faic an caibideil |